top of page


होळी रे होळी।।
पुरणाची पोळी...
रंगाच्या माला नभात उधळी..
सिनेमा संगे मित्रांची टोळी.।।
मित्रांनो
एक मार्च ला होळी पौर्णिमा..
संध्याकाळी सात वाजता
होलिका दहन आणि रंगांचा खेळ...
त्या नंतर सुरेख मराठी सिनेमा
आणि जोडीला पुरणपोळी चे जेवण.....
कसा वाटला बेत..?आहे ना छान..?
लवकर लवकर जेवणा साठी नावे द्या...
म्हणजे पुरणपोळी करायला बरे....
आठवड्याच्या मधेच आहे..
पण कधीतरी मित्रांसाठी जमउ शकतो ना....
आणि त्यातून होळी म्हणजे मज्जाच मज्जा..
bottom of page